माणसाच्या शरीरात साखर किती असावी?HealthPlanet

Posted on Wed 30th Nov 2022 : 14:06

निरोगी व्यक्तीच्या रक्तातील साखरेचं प्रमाण १०० mg/dl पेक्षा कमी नसावं. त्याचबरोबरीने मधुमेह असलेल्या व्यक्तींची ब्लड शुगर ८०-१३०mg/dl पर्यंत असणं गरजेचं आहे. निरोगी व्यक्तीच्या रक्तातील साखरेचं प्रमाण १४०mg/dl असावं. तर मधुमेह असलेल्या व्यक्तींच्या रक्तातील साखरेचं प्रमाण १८० mg/dl पेक्षा कमी असणं महत्त्वाचं आहे.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info